हॉलिवूडची 50 वर्षीय मॉडेल लिसा एकदम ‘कडक’ ! शेअर केले बिकीनीतले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हॉलिवूड मॉडेल आणि अँकर लिसा स्नोडन अनेकदा आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. खास बात अशी की, लिसा आजही खूप हॉट आणि यंद दिसते. लिसाकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की, लिसा 50 वर्षांची आहे. अनेकदा लिसा वर्कआऊट करतानाचे फोटो किंवा व्हिडीओदेखील शेअर करत असते. सध्या आपल्या काही हॉट फोटोंमुळे लिसा चर्चेत आली आहे.

लिसानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक फोटोंमध्ये लिसा बिकीनीत दिसत आहे. 50 वर्षीय लिसा बिकीनी लुकमध्ये खूपच सेक्सी दिसत आहे. आपल्या हॉटनेसनं लिसानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतीच लिसा सोमवारी झालेल्या ग्लोबल मेक सम नॉईस नाईटमध्ये पोहोचली होती. लंडनमध्ये हा इव्हेंट पार पडला होता. यातील तिचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावेळी लिसा फ्लोरल प्रिंट साईड कट ड्रेसमध्ये दिसली होती. यावेळी लिसा सेक्सी लेग्स फ्लाँट करताना दिसून आली.

लिसाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर लिसानं 2017 मध्ये जॉर्ज स्मार्ट(George Smart) सोबत एंगेजमेंट केली होती. दोघांनी 15 वर्षे एकमेकांना डेट केल्यांतर एंगेजमेंट केली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !