‘हे’ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 117 अधिकृत उमेदवार, NCP कडून यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या 117 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 117 जणांच्या उमेदवरांच्या यादीला मंजुरी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीने आपली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने बंडखोरांना शांत करत पक्षाचे काम करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com