List of 30 Animal Virus | 887 धोकादायक व्हायरसची यादी झाली तयार; 30 आणू शकतात भविष्यात ‘महामारी’

लंडन : वृत्तसंस्था –  कोविड-19 च्या (Covid-19) खुप अगोदर शास्त्रज्ञांनी झूनॉटिक व्हायरस (Zoonotic virus) म्हणजे जनावरांमध्ये आढळणार्‍या व्हायरसवर अभ्यास सुरू केला होता. कारण या गोष्टीची नेहमी भीती होती की, जनावरांमधील व्हायरस मनुष्याला संक्रमित करू शकतात. अखेर मनुष्य अनेकदा अशा व्हायरसने संक्रमित सुद्धा झाला आणि मृत्यूसुद्धा झाले. आता एका वेब बेस्ड प्लॅटफॉर्मने जगात असलेल्या 887 जनावरांच्या व्हायरसची यादी तयार केली आहे. यापैकी 30 व्हायरस (List of 30 Animal Virus) असे आहेत जे भविष्यात माणसाला खुप जास्त आजारी पाडू शकतात किंवा जगात नवीन महामारी (New Pandemic) पसरवू शकतात. list of 30 animal virus can infect humans new pandemic

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

list of 30 animal virus can infect humans new pandemic

हा स्टडी 10 वर्षापूर्वीपासून सुरू केलेला आहे. स्टडी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ जोना मॅजेट (Joanna Majett) यांनी पूर्ण केला आहे.
यानंतर सर्वात जास्त संसर्गजन्य, धोकादायक आणि जीवघेण्या 30 व्हायरसची यादी बनवण्यात आली आहे. यामध्ये हे सुद्धा सांगितले आहे की, कोणता व्हायरस (Virus) कशा कोणत्या स्तरावरील विध्वंस माजवू शकतो. जोना मॅजेट म्हणतात की, प्रत्येक व्हायरस एकसारखा धोकादायक नाही.
या 30 व्हायरसमध्ये काहीच असे आहेत ज्यांच्यात महामारीची ताकद आहे.
परंतु इतर कमजोर नाहीत. ते सुद्धा देश किंवा राज्य स्तरावर मोठे नुकसान करू शकतात.

list of 30 animal virus can infect humans new pandemic

या व्हायरसना संक्रामकतेच्या आधारावर तीन विभागात विभागण्यात आले आहे.

पहिला –  राष्ट्रीय किंवा प्रादेशिक.
दुसरा-    अर्धजागतिक म्हणजे सेमी-ग्लोबल
तिसरा –  जागतिक म्हणजे ग्लोबल.
या व्हायरसची तिन विभागानुसार नावे जाणून घेवूयात…

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 

 राष्ट्रीय किंवा प्रादेशिक स्तरावर परिणाम दाखवणारे व्हायरस

Lassa Virus or Arenavirus, Ebola Virus or Filovirus, Marburg or Filovirus, SARS Coronavirus, Coronavirus 229E, SARS Related Beta Coronavirus Rp3, European Bat Lyssa Virus or Rabdovirus, Andes Virus or Bunyavirus.

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर मनुष्याला संक्रमित करणारे इतर व्हायरस

Puumala Virus, Chaerephon Bat Coronavirus, European Bat Lyssavirus 2, Laguna Negra Virus, Eidolon Bat Coronavirus, Cowpox Virus.

list of 30 animal virus can infect humans new pandemic

अर्ध-जागतिक म्हणजे सेमी-ग्लोबल स्तरावर संसर्ग पसरण्याची क्षमता असणारे व्हायरस

SARS-CoV-2, Nipah Virus, Simian Immunodeficiency Virus or Retrovirus, Coronavirus PREDICT CoV-35, Borna Disease Virus or Bornavirus, Longquan Aa Mouse Coronavirus, Monkeypox Virus, Coronavirus PREDICT CoV-24.

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 जागतिक महामारीची क्षमता असणारे व्हायरस

Seoul Virus, Hepatitis E Virus or Hepevirus, Rabies Virus, Lymphocytic choriomeningitis virus, Simian Foamy Virus, Rousettus Bat Coronavirus HKU9, Murine Coronavirus, Macaque Foamy Virus.

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 

list of 30 animal virus can infect humans new pandemic

list of 30 animal virus can infect humans new pandemic

list of 30 animal virus can infect humans new pandemic

 

Web Title : list of 30 animal virus can infect humans new pandemic

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

SII | दिलासादायक ! कोरोना संकटात लहान मुलांची चिंता नको; ‘सीरम’नं दिली आनंदाची बातमी