Liver Failure Warning Signs | ‘हे’ 5 संकेत दर्शवितात की तुमचं यकृत व्यवस्थितरित्या काम नाही करत, अजिबात दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Liver Failure Warning Signs | अन्नाचे योग्य पचन करण्यापासून ते शरीरातील संतुलन राखण्यापर्यंत आवश्यक गोष्टी यकृत करते (Liver Failure Symptoms). यकृताच्या बिघाडाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. त्याचा र्‍हास (Liver Failure Warning Signs)

 

होण्याची चिन्हे आपल्याला आधीच मिळू लागतात. यकृत निकामी होणे आणि अवयव प्रत्यारोपण या सारख्या समस्या विशिष्ट लक्षणांकडे लक्ष देऊन टाळता येतात (Liver Failure Warning Signs).

 

वेळीच ओळखा यकृत निकामी होण्याची लक्षणे (Identify The Symptoms Of Liver Failure In Time) :
यकृत रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून ते अन्न योग्य प्रकारे पचविण्यापर्यंत कार्य करते. यकृतातील थोडासा त्रास संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. हा परिणाम वेळीच लक्षात आला नाहीतर यकृत निकामी होणे, अवयव प्रत्यारोपण आणि प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो.

 

कावीळ (Jaundice) –
कावीळमध्ये त्वचेचा रंग आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडतो. लघवी सुद्धा गडद पिवळी दिसते. यकृत निकामी होण्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. जेव्हा यकृत लाल रक्तपेशी योग्यरित्या संचलित करण्यास असमर्थ ठरतो आणि यामुळे कावीळ होते. बिली रुबिन या रासायनिक द्रव्याला शोषून घेऊन त्याचे पित्तात रुपांतर करण्याचे कार्य यकृत करते. या मुळे पचनक्रिया योग्य राहण्यास मदत होते (Liver Failure Warning Signs).

खाज सुटणारी त्वचा (Itchy Skin) –
यकृतातील कोणत्या ही प्रकारच्या त्रासामुळे त्वचेखाली मोठ्या प्रमाणात पित्त मीठ जमा होते. या मुळे त्वचेवर एक थर जमा होतो आणि तीव्र खाज सुटते. त्वचेच्या बर्‍याच समस्या बहुधा यकृताशी संबंधित असतात. तथापि , प्रत्येक वेळी जास्त प्रमाणात पित्त येते तेव्हा खाज सुटणार्‍या त्वचेची समस्या उद्भवत नाही. या मागे इतरही अनेक कारणे असू शकतात.

 

भूक न लागणे (Loss Of Appetite) –
यकृत एक प्रकारचा पित्ताचा रस बनवते त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. जेव्हा यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा त्याचे सर्व कार्य बिघडते, ज्या मुळे भूक कमी होते. या मुळे वजन कमी होणे, पोटदुखी आणि मळमळणेही जाणवू लागते. होण्यास वेळ लागला तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा. ही लिव्हरशी संबंधित समस्या असू शकते.

 

दुखापतीनंतर रक्तस्राव न होणे हे आवश्यक प्रथिनांच्या कमतरतेमुळे होते.
हे प्रोटिन बनवण्याचे काम यकृत स्वतः करते. यकृत व्यवस्थित कार्य करू न शकल्याने हे प्रोटीनही तया रहोत नाही.
काही यकृताच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांना शौचास किंवा उलट्यांमध्ये रक्तस्त्राव देखी ल होतो.

एकाग्रतेचा अभाव (Lack Of Concentration) –
जेव्हा यकृत अन्नातून विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, तेव्हा ते शरीराच्या इतर कामात अडथळा आणते.
विषाक्त पदार्थ तयार झाल्याचा परिणाम स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही होऊ लागतो.
यामुळे एकाग्रता नसणे, गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणे, मूड स्विंग्स आणि व्यक्तिमत्त्वात बदल होऊ लागतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Liver Failure Warning Signs | liver failure warning signs symptoms causes types treatment diagnosis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Lung Cure | फुफ्फुसाच्या समस्येचा सामना करत असाल तर वाढू शकतो कार्डियक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका; ‘या’ 5 पध्दतीनं बाळगा सावधगिरी, जाणून घ्या

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!