Lock Upp – Saisha Shinde | सायशा शिंदेनं सांगितलं ‘गे’ प्रियकरासोबत सेक्स लाईफ बद्दलचं गुपित; म्हणाली – ‘बाथरूम बाहेर उभा राहून…’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – कंगना रानौतचा ‘लॉकअप’ (Lock Upp – Saisha Shinde) हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आहे. ‘लॉकअप’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) एमएक्स प्लेयरवर (MX Plaxer) प्रदर्शित केला जात आहे. या कार्यक्रमात स्पर्धकांची जबरदस्त कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळते. या (Lock Upp – Saisha Shinde) कार्यक्रमात सायशा शिंदेनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सायशा शिंदेनं (Saisha Shinde) आपल्या आयुष्यातील अनेक घटनाबाबत पायल रोहतगी आणि पूनम पांडे (Poonam Pandey) समोर खुलासा केला आहे. ती म्हणाली, ‘ती एका रिलेशमशिपमध्ये होती. तेव्हा तिचा पार्टनर गे (Saisha Shinde Gay Partner) होता. त्यानं तिला खूप मानसिक आण शारीरिर त्रास दिला. तो मला बघून बाथरूम बाहेर पाइपलाईन वर चढायचा आणि उभा राहून मी मास्टरबेट करत असताना बघायचा.’
सायशा पूढे म्हणाली, “मला या रिलेशनशिपमध्ये एब्यूज केलं होत. हे शारीरिक एब्यूज नसलं तरी, प्रचंड मानसिक त्रास झाला होता. मला या नात्यामध्ये मी अत्यंत वाईट आहे, असं दाखवलं. तसेच तो माझ्या दरवाज्या बाहेर थांबायचा आणि वाट बघायचा. कोणी आलं तर मी त्याचा फायदा घ्यावा. समजा मी त्याला चीट करायचा प्रयत्न केला, तर तो रेड हॅन्ड मला पकडू शकेल.’
दरम्यान, सायशा एक ट्रान्सजेंडर (Transgender Saisha Shinde) आहे. ती एक फॅशन डिझायनर असून, तिनं कंगना रानौत (Kangana Ranaut), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), सनी लिओनी (Sunny Leone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.
Web Title : Lock Upp Saisha Shinde | lock upp saisha shinde talks to poonam pandey and payal rohatagi about mentally abusive gay ex boyfriend
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Joint Pain In Youngsters | सांधेदुखीने ग्रस्त होत आहेत तरूण, येथे जाणून घ्या कारणे आणि बचावाची पद्धत