Lockdown : ‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरा घरात बसून रोज करते ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाईन :लॉकडाऊनमुळं बॉलिवूड स्टार जरी आपाल्या घरात बंद असले तरीही सोशल मीडियाच्या माध्ययमातून ते चाहत्यांच्या संपर्कात आहे. कोणी वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत आहेत. तर कोणी कोणी फनी व्हिडीओ शेअर करत आहे. काही कलाकार तर कुकींग करताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार मलयाका अरोरा हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

नेहमीच आपल्या हॉट फोटो किंवा व्हिडीओमुळं सोशलवर चर्चेत राहणाऱ्या मलायकाचा सध्या कुकींगचा व्हिडीओ चर्चेत आहे. व्हिडीओ दिसत आहे की, मलायका अरोरा बेसन लाडू बनवत आहे. मलाकाचा हा लाडू बनवातानाचा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप भावला आहे. कारण अनेकांनी लाईक करत व्हिडीओवर कमेंटही केली आहे.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मलायकानं आपल्या किचनमध्ये जम बसवला आहे. रोज मलायका काही ना काही बनवत आहे. रोज ती आपल्या कुकींगचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

मलायका जरी सध्या घरात असली तरी आपला फिटनेस मात्र नेहमीप्रमाणं जपत आहे. खास काळजीही घेत आहे. चाळीशी पार करणारी मलायका अरोरा आजही खूप फिट आणि यंग दिसते. आपल्या हॉटनेस आणि फिटनेसनं ती आजही इंडस्ट्रीतील तरुण वयाच्या अभिनेत्रींना टक्कर देते.

View this post on Instagram

The happiest women today are not the married ones. They're not the single ones. They're not the ones with stable careers and good incomes. The happiest women are the ones who made a choice to love themselves wholly and truly. Women who chose to leave the past behind, worked on their self-esteem and put a high price tag on their self-esteem. They stopped playing victims. They stopped whining in self-pity and dining in pity parties. They moved past their anger, tears and bitterness. They realized that happiness is a personal choice and responsibility. They chose to be defined by their present, but not their pasts. They are happy because they don't need validation from anyone. They are happy because they know that they don't need to throw shade on anyone for them to shine. They are happy because they chose to be Queens …. Happy Women’s day today n everyday ♥️… #word

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like