Lockdown मधील कडक निर्बंध शिथील होणार ? की Lockdown हटवणार? CM ठाकरे आज रात्री साधणार संवाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे 1 जूननंतर Lockdown वाढवणार की निर्बंध आणखी शिथील केले जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (दि. 30) रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी लॉकडाऊनबद्दल Lockdown काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

‘या’ 6 गोष्टी मेहंदीमध्ये मिसळल्या जातात, जाणून घ्या

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन Lockdown आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवावा अशी मागणी होत आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली आहे. अखेर आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री ठाकरे सोशल मिडियावरून नागरिकांना संंबोधित करणार आहेत. दरम्यान राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेल लॉकडाऊन पूर्णपणे उठवायचा प्रश्नच नसल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय असेल याचे संकेत दिले आहेत.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या