Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टीचे भर पावसात ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  लोकजनशक्ती पार्टीतर्फे (Lok Janshakti Party) भरपावसात 23 जुलै रोजी ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात आले. लोकजनशक्ती पार्टी, पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट (Lok Janshakti Party, Pune City – District President Sanjay Alhat) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले.

Lok Janshakti Party | Lok Janshakti Party's agitation to hold 'My Ration, My Right' in the pouring rain

प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या जिल्हा व पुणे शहर पुरवठा अधिकारी, परिमंडल अधिकारी, पुरवठा तहसिलदार यांची चौकशी करावी, या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. रेशन चे वितरण गरजू पर्यंत न होता त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा पक्षाचा आरोप असून एक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू असल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title : Lok Janshakti Party’s agitation to hold ‘My Ration, My Right’ in the pouring rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diet for Jaundice and Anemia | काविळ आणि रक्ताच्या कमतरता कमी करण्यासाठी ‘या’ 15 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Diet for Jaundice and Anemia | काविळ आणि रक्ताच्या कमतरता कमी करण्यासाठी ‘या’ 15 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Digital Currency | भारतात येणार स्वत:ची Digital Currency

Government Job | पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत; जाणून घ्या सविस्तर

PM Kisan | मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय ‘स्वस्त’ कर्ज, जाणून घ्या काय करावे लागेल?