भाजपकडून विधानसभेसाठी 18 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

नवी दिल्‍ली  : वृत्तसंस्था – भारतीय जनता  पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर झाली आहे. अरूणाचल प्रदेश आणि सिक्‍कीमधील एकुण 18 जणांना भाजपने उमेदवारी दिल्याचे आज (गुरूवार) दुपारी जाहिर केले आहे.

सिक्‍कमीमधील 12 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अरूणाचल प्रदेशातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी ही उमेदवारांची यादी जारी केली आहे.

You might also like