महाराष्ट्रात युतीचा ‘बोलबाला’, आघाडीची ‘दमछाक’ ; ‘हे’ आहेत ४८ विजयी उमेदवार

पोलीसानामा ऑनलाईन टीम –  महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. काही ठिकाणचे विजयी उमेदवार अजून जाहीर करण्यात आले नाहीत. परंतु शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावर काही उमेदवार आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१) नंदुरबार :-

विजयी – हिना गावित (भाजप)
पराभूत – के.सी. पडवी (काँग्रेस) दाजमल गजमल मोरे (वंचित बहुजन आघाडी)

२) धुळे :-
विजयी – डॉ. सुभाष भामरे (भाजप)
पराभूत – कुणाल पाटील (काँग्रेस), अनिल गोटे

३) जळगाव :-
विजयी – उन्मेष पाटील (भाजप)
पराभूत – गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)

४) रावेर :-
विजयी – रक्षा खडसे (भाजप)
पराभूत – उल्हास पाटील (काँग्रेस)

५) बुलढाणा :-
विजयी – प्रताप जाधव (शिवसेना)
पराभूत – डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)

६) अकोला :-
विजयी – धोत्रे संजय शामराव (भाजप)
पराभूत – हिदायतुल्‍ला बरकतुल्‍ला पटेल (काँग्रेस), अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)

७) अमरावती :-
विजय़ी – नवीनत कौर राणा (महाआघाडी)
पराभूत – आनंदराव अडसुळ (शिवसेना)

८) वर्धा :-
विजयी – रामदास तडस (भाजप)
पराभूत – चारूलता टोकस – (काँग्रेस)

९) रामटेक :-

विजयी – कृपाल तुमाणे – शिवसेना – पिछाडीवर
पराभूत – किशोर उत्‍तमराव गजभिये (काँग्रेस)

१०) नागपूर :-

विजयी – नितीन गडकरी (भाजप)
पराभूत – नाना पटोले (काँग्रेस)

११) भंडारा-गोंदिया :-
विजयी – मेंढे सुनिल बाबूराव (भाजप)
पराभूत – पंचबुध्दे नाना जयराम (राष्ट्रवादी काँग्रेस)

१२) गडचिरोली-चिमुर :-
विजयी – अशोक नेते – (भाजप)
पराभूत डॉ. नामदेव ऊसेंडी (काँग्रेस)

१३) चंद्रपूर :-
विजयी – सुरेश धानोरकर (कॉंग्रेस)

पराभूत – हंसराज अहिर (भाजप)

१४) यवतमाळ – वाशिम :-
विजयी – भावना पुंडलिकराव गवळी (शिवसेना)
पराभूत – माणिकराव गोविंदराव ठाकरे (कॉंग्रेस) पिछाडीवर

१५) हिंगोली :-

विजयी – हेमंत पाटील (शिवसेना)
पराभूत – मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी), सुभाष वानखेडे (काँग्रेस)

१६) नांदेड :-
विजयी – प्रताप चिखलीकर (भाजप), यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत – अशोक चव्हाण – काँग्रेस

१७) परभणी :-

विजयी – संजय उर्फ बंडू जाधव (शिवसेना) आघाडीवर (विजय निश्चित)
पराभूत – राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

१८) जालना :-
विजयी – रावसाहेब दानवे (भाजप)
पराभूत – विलास औताडे (काँग्रेस)

१९) औरंगाबाद :-
विजयी – इम्तियाज जलील (एमआयएम)
पराभूत – चंद्रकांत खैरे (शिवसेना), हर्षवर्धन जाधव (शिवस्वराज्य बहुजन पक्ष) पिछाडीवर, सुभाष झांबड – काँग्रेस – पिछाडीवर

२०) दिंडोरी :-
विजयी – डॉ. भारती प्रविण पवार (भाजप)
पराभूत – धनराज हरिभाऊ महाले (राष्ट्रवादी), बापू केळू बर्डे (वंचित बहुजन आघाडी), गावित जीवा पांडू (सीपीआय)

२१) नाशिक :-
विजयी – हेमंत गोडसे (शिवसेना)
पराभूत – समीर भुजबळ (राष्ट्रवादी), पवन पवार (वंचित बहुजन आघाडी)

२२) पालघर :-
विजयी – राजेंद्र गावित (शिवसेना)
पराभूत – बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)

२३) भिवंडी :-
विजयी – कपिल पाटील (भाजप)
पराभूत – सुरेश टावरे – (काँग्रेस), डॉ. ए.डी. सावंत (वंचित बहुजन आघाडी)

२४) कल्याण :-
विजयी – श्रीकांत एकनाथराव शिंदे (शिवसेना)
पराभूत – बालाजी पाटील (राष्ट्रवादी)

२५) ठाणे :-
विजयी – राजन विचारे (शिवसेना)
पराभूत – आनंद परांजपे (राष्ट्रवादी)

२६) मुंबई उत्‍तर :-

विजयी – गोपाळ शेट्टी (भाजप)

पराभूत – उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)

२७) मुंबई उत्‍तर पश्‍चिम :-

विजयी – गजानन किर्तीकर (शिवसेना) ( विजय निश्चित, घोषणा बाकी)
पराभूत – संजय निरूपम (काँग्रेस)

२८) मुंबई उत्‍तर पुर्व :-

विजयी – मनोज कोटक (भाजप)
पराभूत – संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)

२९) मुंबई उत्‍तर मध्य :-

विजयी – पुनम महाजन (भाजप)
पराभूत – प्रिया दत्‍त (काँग्रेस)

३०) मुंबई दक्षिण मध्य :-

विजयी – राहुल शेवाळे (शिवसेना)
पराभूत एकनाथ गायकवाड (काँग्रेस)

३१) मुंबई दक्षिण :-

विजयी – अरविंद सावंत (शिवसेना)
पराभूत – मिलिंद देवरा – काँग्रेस – पिछाडीवर

३२) रायगड :-

विजयी – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
पराभूत – अनंत गिते (शिवसेना)

३३) मावळ :-

विजयी – श्रीरंग बारणे (शिवसेना)
पराभूत – पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी)

३४) पुणे :-
विजयी – गिरीश बापट (भाजप)
पराभूत – मोहन जोशी (काँग्रेस)

३५) बारामती :-
विजयी – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
पराभूत – कांचन कुल (भाजप)

३६) शिरूर :-
विजयी -डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
पराभूत – शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)

३७) अहमदनगर :-
विजयी – डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
पराभूत – आमदार संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

३८) शिर्डी :-

विजयी – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
पराभूत – भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)

३९) बीड :-
विजयी – डॉ. प्रितम मुंडे (भाजप)
विजयी – बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)

४०) उस्मानाबाद :-
विजयी – ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
पराभूत – राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)

४१) लातूर :-

विजयी – सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप)
पराभूत – मच्छिंद्र गुणवंतराव कामत (काँग्रेस)

४२) सोलापूर :-

विजयी – डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी (भाजप)
पराभूत – सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस), अ‍ॅड. प्रकाश यशवंतराव आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)

४३) माढा :-
विजयी – रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
पराभूत – संजयमामा शिंदे – (राष्ट्रवादी)

४४) सांगली :-
विजयी – संजयकाका पाटील (भाजप)
पराभूत – विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना), गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)

४५) सातारा :-
विजयी – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
पराभूत – नरेंद्र पाटील (शिवसेना)

४६) रत्नागिरी – सिंधुदुर्ग :-
पराभूत – विनायक राऊत (शिवसेना)
पराभूत – नवीनचंद्र बांधीवडेकर (काँग्रेस), निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

४७) कोल्हापूर :-
विजयी – प्रा. संजय मंडलिक (शिवसेना)
पराभूत – धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)

४८) हातकणंगले :-
विजयी – धर्यशील माने (शिवसेना)
पराभूत – राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)