Lopamudra Raut Bikini In Snowfall | बर्फात मायनस डिग्री टेंम्प्रेचरमध्ये केलं ‘या’ बिग बॉसच्या स्पर्धकाने फोटोशूट, कडकडती थंडी पाहून हादरले चाहते

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 10 (Bigg Boss 10)’ मधील स्पर्धक लोपामुद्रा (Lopamudra Raut Bikini In Snowfall) सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. ती नुकतीच एका बर्फाळ प्रदेशात फिरायला गेली आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे लोपामुद्रानं चक्क बर्फामध्ये बिकिनी (Lopamudra Raut Bikini In Snowfall) घालून फोटोशूट केला आहे.

 

 

लोपामुद्रानं (Lopamudra Raut) हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर (Lopamudra Raut Instagram) शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिनं चक्क मायनस डिग्री टेंपरेचरमध्ये बिकिनी घालून फोटोशूट केलंय. त्यामुळे ती चाहत्यांचे चांगलीच चर्चेत आली आहे.

 

 

लोपामुद्रानं (Lopamudra Hot Photo) शेअर केलेला फोटोत डार्क निळ्या रंगाची बिकिनी (Lopamudra Raut Bikini In Snowfall ) घातली आहे. हातात जॅकेट आहे, तर डोळ्यांना गॉगल सुद्धा लावला आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहेत. फोटोमध्ये (Lopamudra Raut Bikini Photo) तिचे हावभाव एकदम आनंदी असून, तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आईसमॅनच्या पावलांना फॉलो करत आहे.’ तसेच त्याच्या सोबतच तिन हॅशटॅग वापरून ‘आईसवुमन (#Icewoman)’ लिहिलं आहे.’

 

 

दरम्यान, चाहत्यांनी तिच्या या फोटोला (Lopamudra Raut Bold Photoshoot) भरभरून प्रतिसाद दिला आहे.
तर कमेंट करून चाहते आपले प्रेम व्यक्त करत आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की,
‘तुम्ही नक्कीच लोखंडाच्या असेल, म्हणून तुम्हाला थंडी वाजत नाही.’
अनेक नेटकऱ्यांना एवढ्या थंडीतही बिकिनी घालून कशी काय असा प्रश्न पडला आहे.

 

 

Web Title :- Lopamudra Raut Bikini In Snowfall | bigg boss ex contestant lopamudra raut wear bikini in chilling cold see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | येरवडा कारागृहात स्वत:वर गोळी झाडून घेणाऱ्या जेल पोलिसाचा मृत्यू

 

Nia Sharma Bold Look | रिवीलिंग कपडे घालून विमानात चढली निया शर्मा, एअरपोर्टवरील फोटोनं वाढवला सोशल मीडियाचा ‘पारा’

 

Shruti Hassan News | प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली भावूक पोस्ट ! म्हणाली – ‘अखेर काळजी घेऊनही जे नको तेच झालं..’