Love Hormone | ‘या’ 5 गोष्टी खाल्ल्याने वाढेल Oxytocin, प्रेम करण्याची इच्छा होईल आणखी जास्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Love Hormone | ऑक्सीटोसिनला ’लव्ह हॉर्मोन’ देखील म्हटले जाते, कारण शरीरात हे असल्याने तुमच्यात प्रेम करणे, शारीरीक संबंध ठेवणे, मिठी मारणे, रिलेशनशिप आणि चुंबनाची इच्छा कायम राहते आहे. प्रेमाची इच्छा आणखी वाढावी असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी खाव्या लागतील (Love Hormone). कोण-कोणते फूड्स आहेत जे ऑक्सीटोसिन वाढवण्याचे काम करतात ते जाणून घेवूयात (Foods For Oxytocin Hormone)…

 

1. डार्क चॉकलेट (Dark Chocolate) :
या पदार्थाचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते, पण तुम्हाला माहित आहे का की हे खाल्ल्याने मूड सुधारतो आणि मनात प्रेमाची भावना येऊ लागते.

 

2. ब्रोकोली (Broccoli) :
हिरव्या भाज्यांमध्ये ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हा जीवनसत्त्वांचा मोठा स्त्रोत आहे, ती खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ऑक्सिटोसिन हार्मोन देखील वाढते.

 

3. कॉफी (Coffee) :
कॉफी टेबलवर एकत्र बसल्याने बरेच काही होऊ शकते असे अनेकदा म्हटले जाते. यामुळेच प्रेमी युगल सहसा कॉफी शॉपमध्ये दिसतात. या पेयामध्ये असलेले कॅफीन ऑक्सिटोसिन न्यूरॉन्सला उत्तेजित करते, ज्यामुळे आपल्या इमोशन्स रिचार्ज होऊ लागतात आणि कपल्स आपल्या हृदयातील गोष्टी बोलू लागतात. (Love Hormone)

4. चिया सिड्स (Chia Seeds) :
या सिड्सचे सेवन केल्याने तुमच्या भावना उत्तेजित होतात आणि तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करू शकता.
हे अनेक पदार्थांमध्ये मिसळून खाल्ले जाते. तुम्ही ते भिजवून देखील खाऊ शकता.

 

5. संत्र्याचा ज्यूस (Orange Juice) :
या फळाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सीचे (Vitamin C) प्रमाण आढळते आणि त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा आपल्या शरीरात सकारात्मक प्रभाव पडतो.
यामुळे मन शांत होते आणि प्रेम करण्याची इच्छा वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Love Hormone | love hormone food to increase oxytocin coffee orange juice dark chocolate chia seeds broccoli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘काका-पुतण्याला मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’

 

Pune News | रायरेश्वर किल्ल्यावर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु

 

Pune Crime | कबुतराची विष्ठा, पंखाच्या त्रासाची तक्रार केल्याने मित्राच्या मदतीने तरुणाच्या खूनाचा प्रयत्न