LPG Connection | मोठी खुशखबर ! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून (Central Government) फ्री एलपीजी कनेक्शन (Free LPG Connection) ची सुविधा दिली जाते. तुम्हाला सुद्धा या सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर घरबसल्या अर्ज करू शकता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM nirmala sitharaman) यांनी या स्कीमच्या अंतर्गत 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे. LPG Connection | central government gave free lpg gas connection for bpl check about it

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सरकार जून (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मध्ये या योजनेची सुरुवात करू शकते. फ्री मध्ये गॅस कनेक्शनसाठी अर्ज कसा करायचा जाणून घेवूयात…

असा करा ऑनलाइन अर्ज…

सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाइटवर जा.

pmujjwalayojana.com वर क्लिक करा.

होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जाऊन क्लिक करा.

डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्जवला योजनेचा फॉर्म येईल.

आता फॉर्ममध्ये आपले नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.

आता ओटीपी जनरेट करण्यासाठी बटनवर क्लिक करा.

यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीमध्ये जमा करा

आता फॉर्म जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करा. यानंतर डॉक्युमेंट आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचे प्रमाण पत्र, दारिद्रय रेषेच्या खालील रेशन कार्ड (BPL Ration Card) आणि फोटो इत्यादी द्यावे लागतील. डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.

कोण करूशकतात अर्ज –

भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

दारिद्रय रेषेच्या खाली असावे.

कुटुंबातील महिला अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही.

अशा योजनेचा लाभ अगोदर घेतलेला नसावा.

Web Title :- LPG Connection | central government gave free lpg gas connection for bpl check about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी