घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – विना सबसिडी घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात आज म्हणजे 1 जूनरोजी सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे मध्ये सुद्धा घरगुती सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला नव्हता. यामुळे सध्या तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आज 809 रूपये आहे.

1 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींसाठी जूनचा पहिला दिवस जबरदस्त, धनलाभाचे प्रबळ संकेत  

मुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती. आज दिल्लीत एलपीजी सिलेंडरचा दिर 809 रुपये आहे. दिल्ली यावर्षी जानेवारीत एलपीजी सिलेंडरचा दर 694 रुपये होता, जो फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. 15 फेबुवारीला दर वाढवून 769 रुपये केला. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर 794 रुपये करण्यात आला. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची प्राईस 819 रुपये केली. दरम्यान, मुंबईत एप्रिल, मे आणि जूनमध्ये एलपीजी सिलेंडरचा दर 809 रूपयांवर स्थित आहेत.”

READ ALSO THIS :

Not OUT 100 : वृद्ध दाम्पत्यांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा, घरीच उपचार घेऊन अवघ्या 12 दिवसात केली मात

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी ‘या’ कारणामुळं वाढणार ?

नवाब मलिकांचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘7 वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही’

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यावर गोळीबार, फायरिंगच्या घटनेने प्रचंड खळबळ