LPG Gas Cylinder | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! आजपासून LPG सिलेंडर झाले महाग; जाणून घ्या 1 जुलैला जारी झालेले दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल-डिझेलच्या दराने देशातील नागरिकांचे जगणे अवघड केले आहे, आता घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) दर सुद्धा वाढले आहेत. आज म्हणजे 1 जुलैपासून इण्डेनच्या सिलेंडर (LPG Gas Cylinder) साठी तुम्हाला 25 रुपये जास्त द्यावे लागतील. lpg cylinder becomes expensive from today know the new rates released on july 1

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आज दिल्लीत LPG सिलेंडरचा दर 834 रुपये आहे. दिल्लीत यावर्षी जानेवारीत LPG सिलेंडरचा दर 694 रुपये होता, तर फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आला. 15 फेब्रुवारीला दर वाढवून 769 रुपये करण्यात आला. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरचा दर 794 रुपये करण्यात आला. मार्चमध्ये LPG सिलेंडरचा दर 819 रुपये करण्यात आला.

घरगुती एलपीजी सिलेंडर 1 जुलै 2021 पासून प्रभावी दर

दिल्ली – 834
कोलकाता – 861
मुंबई – 834.5
चेन्नई – 850
स्रोत : IOC

19 किलोच्या सिलेंडरचे दर सुद्धा वाढले
आज 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्लीत आता याचा दर 1473.5 रुपयांवरून वाढून 1550 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे.

एलपीजी 19 kg गॅस सिलेंडर 1 जुलैपासून प्रभावी दर
दिल्ली – 1550
कोलकाता – 1651.5
मुंबई – 1507
चेन्नई – 1687.5

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  lpg cylinder becomes expensive from today know the new rates released on july 1

हे देखील वाचा

मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक; कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील कर्मचारी

Builder Avinash Bhosale News | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित यांना ED चे नव्याने समन्स; नोकरदारांच्या भुखंडावर उभारली व्यावसायिक इमारत

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ ! पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल; पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Jitendra Awhad | लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

SSC Result | महाराष्ट्र 10 वी (SSC) चा निकाल 15 जुलैपर्यंत होईल घोषित, ‘या’ पध्दतीनं तपासू शकता

Anti Corruption Bureau | 30 हजाराची लाच मागणारा महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात