LPG Gas Cylinder | खुशखबर ! 30 जूनपूर्वी येथे 10 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल LPG Gas Cylinder, जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महागड्या गॅस सिलेंडरमुळे (LPG Gas Cylinder) त्रस्त असाल तर तुमच्याकडे 30 जूनपर्यंत स्वस्त स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्याची संधी आहे. पेटीएम (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर घेऊन आले आहे. जर ग्राहकाने 30 जूनपूर्वी पेटीएम अ‍ॅपवरून गॅस सिलेंडरची बुकिंग (Paytm’s Online LPG Gas Booking) केली तर त्यास स्वस्तात गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) मिळेल. पेटीएमद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारत गॅस, एचपी गॅस आणि इंण्डेन गॅसचे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. lpg gas cylinder offer get a lpg for free till 30 june 2021 check details process

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये

पेटीएमच्या ऑनलाइन एलपीजी गॅस बुकिंग सेवाद्वारे (Paytm’s Online LPG Gas Booking service) तुम्ही काही क्लिकमध्ये एक सिलेंडर ऑर्डर करू शकता.
14.2 किलो गॅसचा दर दिल्लीत जून 2021 मध्ये 809 रुपये आहे.
जर तुम्हाला पेटीएमच्या सध्याच्या ऑफरमध्ये 800 रुपयांचा कॅशबॅक मिळाला तर जवळपास मोफत सिलेंडर मिळेल.

ऑफरचा कालमर्यादा 30 जूनपर्यंत

ही डील त्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे जे पेटीएमवर पहिल्यांदा एलपीजी सिलेंडर बुक करत आहेत.
या ऑफराचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रोमो कोड FIRSTLPG प्रोमो सेक्शनमध्ये टाईप करावा लागेल.
बुकिंगच्या 24 तासांच्या आता तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅचकार्ड मिळेल.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी हे स्क्रॅच कार्ड मिळाल्याच्या 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.
पेटीएम अ‍ॅपचा वापर करून पहिल्यांदा एलपीजी सिलेंडर ऑर्डर करणार्‍या ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
ऑफर 30 जून, 2021 पर्यंत आहे.

Web Title : LPG Gas Cylinder | lpg gas cylinder offer get a lpg for free till 30 june 2021 check details process

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

Bhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांची 5 शहरात मोठी कारवाई; विविध शहरातून 12 जण ताब्यात

Health News | मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने मिळू शकतो अनेक आजरांमध्ये आराम, जाणून घ्या याचे 3 फायदे