LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

नवी दिल्ली : LPG Price | एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे, परंतु दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली आहे. आता दिल्लीत 19 किलोचा कामर्शियल एलपीजी सिलेंडर 1693 रुपयांवरून वाढून 1736.50 रुपये झाला आहे. तर, नॉन-सबसिडी घरगुती सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवर स्थिर आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने शक्यता वर्तवली जात होती की, यावेळी एलपीजी सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे (LPG Price) जाईल.

1 सप्टेंबरला 14.2 किलोग्रॅमच्या विना-सबसिडी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी 18 ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. मागील एक वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीत 290.50 रुपये वाढले आहेत, तसेच आता सबसिडी सुद्धा येत नाही. (LPG Price)

महीनादिल्लीकोलकातामुंबईचेन्नई
ऑक्टोबर  1, 2021884.5911884.5900.5
सप्टेंबर  1, 2021884.5911884.5900.5
ऑगस्ट, 17, 2021859.5886859.5875
ऑगस्ट, 1, 2021834.5861834.5850
जुलै 1, 2021834.5861834.5850
जून  1, 2021809835.5809825
मे 1, 2021809835.5809825
एप्रिल 1, 2021809835.5809825
मार्च 1 , 2021819845.5819835
फेब्रुवारी 25 , 2021794820.5794810
फेब्रुवारी 15 , 2021769795.5769785
फेब्रुवारी 4 , 2021719745.5719735
जानेवारी 1 , 2021694720.5694710
डिसेंबर  15 , 2020694720.5694710
डिसेंबर  02 , 2020644670.5644660
नोव्हेंबर 01 , 2020594620.5594610
ऑक्टोबर  01 , 2020594620.5594610
ऑगस्ट 01, 2014920964.5947922
जानेवारी 1, 2014124112701264.51234

 

स्त्रोत : IOC

हे देखील वाचा

Khadakwasla Irrigation Department | खडकवासाला पाटबंधारे विभागाचा कारभार तुटपुंज्या मनुष्यबळावर; 50 टक्के पदे रिक्त

Aquila Restaurant | साडीला Smart Dress न मानणारे रेस्टॉरंट ‘Aquila’ला लागलं कुलूप, ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Price | lpg price cylinder becomes cheaper or more expensive these are the rates of october 1

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update