माधुरी दीक्षितनं पतीसह साजरा केला लग्नाचा 20 वा वाढदिवस, शेअर केला ‘KISS’ करतानाचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस माधुरी दीक्षितने नुकताच आपल्या लग्नाचा 20 वा वाढदिवस साजरा केला. इतकेच नाही तर तिने आपला पती श्रीराम नेनेसोबतचा एक रोमँटीक फोटोही शेअर केला. या फोटोत माधुरी आणि श्रीराम पूलमध्ये दिसत आहेत. सध्या माधुरीचा हा हॉट फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना माधुरी म्हणते, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूपच शुभेच्छा डॉक्टर नेने. आनंदा साजरा करण्यासाठी अजून अनेक वर्षे आहेत.” सध्या माधुरीचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोत माधुरी श्रीरामला किस करताना दिसत आहे. माधुरी आणि श्रीराम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, 1999 साली दोघांनी लग्न केलं होतं. दोघांना दोन मुलं आहेत त्यांची नावे अरिन आणि रयान आहेत.

View this post on Instagram

Soulmates forever @drneneofficial #20Years

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांयायचे झाले तर, 1984 साली आलेल्या अबोध या सिनेमातून तिने हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. 1988 साली आलेल्या तेजाब या सिनेमाने तिला ओळख मिळाली. राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या सिनेमात अप्रतिम अभिनय करणाऱ्या माधुरीने हिंदी सिनेमात आपली वेगळी जागा तयार केली.

View this post on Instagram

💫

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

#DanceDeewane2 🌼

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

IIFA Press Con #IIFAHomeComing

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

Smile big and laugh often🌟

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

Good Vibes Only💓

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

Elegance never goes out of style!

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

Back to #dancedeewane2

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

#dancedeewane 🌸

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like