Maha Metro Recruitment | महामेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन(Maha Metro Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात महामेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या जागा महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेपो कंट्रोलर, स्टेशन कंट्रोलर, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही १७ जानेवारी २०२३ असणार आहे. (Maha Metro Recruitment)

खालील पदांसाठी होणार भरती:

जनरल मॅनेजर

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक

उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक

व्यवस्थापक

असिसटंट मॅनेजर

डेपो कंट्रोलर

स्टेशन कंट्रोलर

कनिष्ठ अभियंता

एकूण जागा – १८.

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालीलप्रमाणे:

जनरल मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक –   या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/B.E./ B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेपो कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेशन कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :

जनरल मॅनेजर – १,२०,०००/- – २,८०,०००/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – ८०,०००-/- २,२०,०००/- रुपये प्रतिमहिना

उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ७०,०००/- – २,००,०००/- रुपये प्रतिमहिना

व्यवस्थापक – ६०,०००/- -१,८०,०००/-रुपये प्रतिमहिना

असिस्टंट मॅनेजर – ५०,०००/- – १,६०,०००/-रुपये प्रतिमहिना

डेपो कंट्रोलर – ३५,०००/- – १,१०,०००/-रुपये प्रतिमहिना

स्टेशन कंट्रोलर – ३५,०००/- – १,१०,०००/-रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता – ३३,०००/- – १,००,०००/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे:

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता: महाव्यवस्थापक (एच आर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – ४४००१०.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.mahametro.org/pdf/Maha-Metro-N-HR05-2022.pdf

Web Title :- Maha Metro Recruitment | maharashtra metro rail corporation jobs tomorrow last date to apply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘तर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती..,’ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

Hardeek Joshi | राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे कारण; म्हणाला…

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक