‘महाभारत’मध्ये दिसणारी ‘ही’ अभिनेत्री पाहता पाहता झाली भलतीच ‘BOLD’, ओळखणंही अवघड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीपासून ते साऊथ सिनेमात आपली छाप सोडत अनेकांना वेड लावणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी नुकतीच आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्यात तिचे काही बोल्ड फोटो सोशलचं तापमान वाढवताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ती आपल्या हॉट फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालत आहे. सध्या पूजा गोव्यात व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. तिनं अनेक सेक्सी फोटो चाहत्यांसोबत सोशलवरून शेअर केले आहेत.

पूजा ब्लॅक कलरच्या फोटोंमध्ये खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. पूजाच्या मोहक अदा पाहण्यासारख्या आहेत. सध्या सोशलवर पूजाच्याच बोल्ड फोटोंची चर्चा सुरू आहे. टीव्हीमध्ये साध्या सिंपल रोलमध्ये दिसणाऱ्या पूजाचा हा लुक पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. कहानी हमारे महाभारत की या मालिकेत तिनं देवीची भूमिका साकारली होती.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर कहानी हमारे महाभारत की या मालिकेतून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तुम्ही तिला कहानी घर घर की या मालिकेतही पाहिलं आहे. तुझ संग प्रीत लगाई सजना या मालिकेनं तिला ओळख मिळाली.

2011 मध्ये पूजानं विदू तेडा (Veedu Theda) या सिनेमातू साऊथमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमानं ती लोकप्रिय झाली. 2013 साली तिनं राजधानी एक्स्प्रेस या सिनेमातून हिंदीमध्ये डेब्यू केला. अॅडल्ट कॉमेडी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीमध्येही ती दिसली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !