मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra 12th Result 2022 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) बारावी बोर्डाच्या निकालाची (Maharashtra 12th Result 2022) तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल विद्यार्थ्यांंना पाहता येणार आहे.
12 वीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. अखेर उत्सुकता संपली आहे. बोर्डाकडून 8 जून रोजी तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र अखेर ती तारीख जारी करण्यात आली आहे.
– विद्यार्थी खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Web Title :- Maharashtra 12th Result 2022 | maharashtra state educatiom board may be declare result 8 june
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update