नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  नालासोपाऱ्यातील थर्माकोल कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान घटना स्थळी अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम शर्तीने चालू करण्यात आले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही. मात्र थर्माकोल कंपनीचे आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्याचे दिसून येत आहे.

 

You might also like