Maharashtra ACP / DySP To DCP / Addl SP | राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती ! समीर शेख, सागर कवडे, प्रिती टिपरे यांचा समावेश

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra ACP / DySP To DCP / Addl SP | राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.2) राज्याच्या गृहविभागाचे सह सचिव व्यंकटेश भट (Venkatesh Bhatt) यांनी काढले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती (Maharashtra ACP /DySP Yo DCP / Addl SP) देण्यात आली आहे.

 

पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढील कंसात पदस्थापनेचे ठिकाण (Maharashtra ACP / DySP To DCP / Addl SP)

1. जयंत नामदेव बजबळे Jayant Namdev Bajbale (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार – DCP Mira-Bhayander-Vasai-Virar)

2. पियुष विलास जगताप Piyush Vilas Jagtap (अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ- Addl SP, Yavatmal)

3. बाबुराव भाऊसाहेब महामुनी Baburao Bhausaheb Mahamuni (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा -Addl SP Buldhana)

4. अशोक तानाजी वीरकर Ashok Tanaji Veerkar (पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढले जातील)

5. अश्विनी सयाजीराव पाटील Ashwini Sayajirao Patil (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर- DCP Nagpur City)

6. शिलवंत रघुनाथ नांदेडकर/शिलवंत रघुनाथ ढवळे Shilwant Raghunath Nandedkar/Shilwant Raghunath Dhavale (पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर- DCP Aurangabad City)

7. प्रशांत अशोकसिंग परदेशी Prashant Ashok Singh Pardeshi (पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा, बृहन्मुंबई)

8. प्रिती प्रकाश टिपरे Priti Prakash Tipre (पोलीस उपायुक्त, डायल 112 नवी मुंबई

9. समीर नजीर शेख Sameer Nazir Shaikh (पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष (State Control Room), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, मुंबई)

10. राहुल ज्ञानेदेव मदने Rahul Gyanedev Madane (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)

11. रीना यादवरावजी जनबंधू (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर)

12. अश्विनी परमानंद पाटील/ अश्विनी सूर्यभान शेलार (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

13. अमोल विलास गायकवाड (समादेशक, भारत राखीव बटालियन क्र.2 (रा.रा. पोलीस बल, गट क्र. 15), गोंदिया)

14. कल्पना माणिकराव भराडे (प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

15. ईश्वर मोहन कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, भंडारा)

16. प्रितम विकास यावलकर (पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

17. अर्चना दत्तात्रय पाटील (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती जमाती आयोग, मुंबई)

18. दत्ता लक्ष्मण तोटेवाड (अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे Staff Officer पोलीस महासंचालक, कार्यालय मुंबई)

19. शीतल सुरेश झगडे/शीतल प्रविंद्र वंजारी (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

20. पंकज नवनाथ शिरसाट (पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

21. नवनाथ ठकाजी ढवळे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)

22. रत्नाकर ऐजीनाथ नवले (पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

23. सागर रतनकुमार कवडे (पोलीस अधीक्षक, दहशतावाद विरोधी पथक, मुंबई)

 

Web Title :- Maharashtra ACP / DySP To DCP / Addl SP | 23 Assistant Commissioners of Police, Deputy Superintendents of the state have been promoted to the post of Deputy Commissioner / Upper Superintendent of Police! Featuring Sameer Sheikh, Sagar Kawade, Priti Tipre

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला