सुप्रिया सुळेंची उद्या मुरबाडमध्ये जाहीर सभा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुरबाड शहरात उद्या (ता. १८) शुक्रवारी दुपारी दोन वाजता जाहीर सभा होत आहे.

मुरबाड मतदारसंघातील महायुतीपुढे प्रमोद हिंदूराव यांनी आव्हान निर्माण केले आहे. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघातील अनेक कामे रखडली असल्याकडे हिंदूराव यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. त्याला शहराबरोबरच ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या सभेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मुरबाड शहरात दुपारी दोन वाजता होणाऱ्या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेससह मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी