Maharashtra Band | शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ‘महाविकास’ आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हावे – आ. वरपुडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Band | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये (lakhimpur kheri) एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना वाहनाखाली क्रूरपणे चिरडले. शेतकऱ्यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने (maha vikas aghadi) सोमवारी (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे.

 

काँग्रेसचे नेते आ. सुरेश वरपूडकर (congress mla suresh warpudkar) हे कार्यकर्त्यासह परभणी येथील शिवाजी चौकात आंदोलन करतील.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वरपुडकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोमवारी बंदमध्ये (Maharashtra Band) सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी जिल्हाभरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title :-  Maharashtra Band | Farmers and traders should participate in the Maharashtra Bandh called by the maha vikas aghadi – mla suresh varapudkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Sunil Kamble | ‘त्या’ व्हायरल क्लिपची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू; पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला

BJP MLA Gopichand Padalkar | ‘रोखठोक’ वरून पडळकरांचा निशाणा, म्हणाले – ‘संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय’

Sanjay Raut | ‘प्रियंका गांधी यांच्यात दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसते’ – शिवसेना खासदार संजय राऊत

Pune Crime | अधिकार्‍यांनीच एजन्सीबरोबर संगनमत करुन केला 20 लाखांचा घोळ ! महावितरणच्या दोघा अधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल