Maharashtra Budget 2023 | सामान्यांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा, आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात सामन्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) उपचारांची आर्थिक मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

महात्मा ज्योतिराव फुले जना आरोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

Web Title : Maharashtra Budget 2023 | Big relief for the common man from the budget, now the limit of Mahatma Phule Jan Arogya Yojana is 5 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप

Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज

Maharashtra Budget 2023 | महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी; केवळ 1 रुपयांत पीकविमा

Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara Crime News | साताऱ्यातील मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर ‘मोक्का’

Lingayat Samaj | लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यंत माघार नाही; राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशनात एक मुखी घोषणा

Pune RTO Office | चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

Solapur Crime News | जादूटोण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून व्यापाऱ्याची फसवणूक; सोलापूरमधील घटना