Maharashtra Budget 2023 | लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पामध्ये नवीन महामंडळांची स्थापना करण्याची आणि भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा (Maharashtra Budget 2023)

असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ

लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (Jagatjyoti Mahatma Basaveshwar Economic Development Corporation)

गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (Sant Kashiba Gurav Youth Economic Development Corporation)

रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (Raje Umaji Naik Economic Development Corporation)

वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ (Pailwan Maruti Chavan-Vadar Economic Development Corporation)- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत

प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

Web Title : Maharashtra Budget 2023 | Establishment of new corporation for Lingayat, Gurav, Ramoshi, Wadar communities, announced by Finance Minister Devendra Fadnavis (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Crime News | साताऱ्यातील मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर ‘मोक्का’

Lingayat Samaj | लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यंत माघार नाही; राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशनात एक मुखी घोषणा

Pune Crime News | जागतिक महिला दिनाला पुण्यात गालबोट, दोन महिलांनी केली आत्महत्या; दौंड तालुक्यातील घटना

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Solapur Crime News | जादूटोण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून व्यापाऱ्याची फसवणूक; सोलापूरमधील घटना