Maharashtra Budget Session | ठाकरे सरकारचा निर्णय ! यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session | राज्य सरकारच्या (Maharashtra Government) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) मुंबई ऐवजी नागपुरात (Nagpur) होणार असल्याचं सांगितलं आहे. आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देखील ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते.

 

नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Session) राज्य सरकारच्या निर्णयावरुन मुंबईत सुरु आहे.
दरम्यान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) मात्र नागपुरात होणार असल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
यानूसार अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे. दरम्यान, याबाबतची मागणी आधीपासून करण्यात येत होती.
हे हिवाळी अधिवेशन देखील नागपूरला व्हावं, अशी चर्चा असताना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव मुंबईत घेण्यात आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Budget Session | the maharashtra state budget session will be held in nagpur decision in the cabinet meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला

 

Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या

 

OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

 

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

 

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई | तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Earn Money | ‘हा’ व्यवसाय एक लाख रुपयात सुरू करून दर महिना 5 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता, जाणून घ्या बिझनेस आणि कशी करावी सुरुवात?