Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | पिंपरी (मेघे) येथील पोलीस वसाहतीमध्ये (Police Colony) राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानापुढे गृहरक्षक (Home guard) तरुणीने जाळून (Burned) घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted suicide) केला. यामध्य तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रविवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास ही घटना (Wardha Crime) घडली. आत्महत्येचा प्रयत्नाचे कारण समजू शकले नाही. (Maharashtra Crime News)

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका गृहरक्षक तरुणीने काल रात्रीच्या सुमारास पोलीस वसाहतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवसास्थानापुढे जाळून घेतले. आरडाओरडा होताच, धूर निघताना दिसल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Crime News)

 

या घटनेत तरुणी गंभीर भाजली असून तिला नागपूरच्या रुग्णालयात (Nagpur Hospital)  दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. रामनगर पोलिसांनी (Ramnagar police) घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

 

 

Web Title :- Maharashtra Crime News | Wardha Crime police colony woman home guard attempt suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नव्या ‘कोरोना’ रुग्ण संख्येत किंचित घट ! गेल्या 24 तासात 33 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

 

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण