Maharashtra Education Department | महसूल आणि ग्राम विकास विभागातील 9 वरिष्ठ अधिकारी शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर बदल्या

कमलाकर रणदिवे, प्रशांत शिर्के, डॉ. उदय पाटील, दिलीप जगदाळे, डॉ. श्रीनिवास कोतवाल, विजय पोवार, सुरज वाघमारे, मंजुषा मिसकर, संतोष हराळे यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Education Department | राज्यात सध्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. गुरूवारी महसूल (Maharashtra Revenue Department) आणि ग्राम विकास विभागातील (Maharashtra Rural Development) 9 वरिष्ठ अधिकार्‍यांची शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव टि.वा. करपते यांनी जारी केले आहेत.( Maharashtra Education Department)

 

प्रतिनियुक्तीवर बदली झालेल्या अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.
( Maharashtra Education Department)

1. दिलीप ज्ञानदेव जगदाळे Dilip Gyandev Jagdale (अप्पर जिल्हाधिकारी ते सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे)

2. डॉ. श्रीनिवास पुंडलिकराव कोतवाल Dr. Shrinivas Pundalikrao Kotwal (उप सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ते सह आयुक्त (शिक्षण),
आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक)

3. विजय कृष्णाजी पोवार Vijay Krishnaji Powar – दिव्यांग (विशेष कार्य अधिकारी, कार्यकारी अध्यक्ष,
राज्य नियोजन मंडळ, मुंबई ते विभागीय अध्यक्ष, म.रा.मा. व उच्च मा. शिक्षण मंडळ, नाशिक विभाग, नाशिक)

4. मंजुषा मिसकर Manjusha Miskar (अप्पर जिल्हाधिकारी ते विभागीय अध्यक्ष, माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे)

5. डॉ. उदय आप्पासाहेब पाटील Dr. Uday Appasaheb Patil (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी /
प्रकल्प संचालक ते विभागीय अध्यक्ष, म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर)

 

6. संतोष अशोक हराळे Santosh Ashok Harale (सहा. आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय,
पुणे ते शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे)

7. कमलाकर रणदिवे Kamlakar Randive (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा ते आयुक्त, महाराष्ट्र राज्य, परीक्षा परिषद, पुणे)

8. प्रशांत शिर्के Prashant Shirke (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली ते शिक्षण सहसंचालक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे)

9. सुरज रोहिदास वाघमारे Suraj Rohidas Waghmare (अप्पर जिल्हाधिकारी ते विभागीय अध्यक्ष,
म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, अमरावती)

 

Web Title :-  Maharashtra Education Department | 9 senior officers of Revenue and Rural Development
Department transferred on deputation to Education Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 33 लाखाच्या अपहार प्रकरणी वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह 3
पदाधिकारी आणि 2 लेखा परिक्षाकांविरूध्द कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज – कोथरूड पोलिस स्टेशन : उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमधून करंट लागल्याने एकाचा मृत्यू
तर दुसरा गंभीर जखमी

Accident News | लग्नाला जाताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; 5 महिला आणि 2 मुलांचा समावेश

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन