Maharashtra Elections 2022 | 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Elections 2022 | राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित (Elections Postponed) करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं (Election Commission) नगरपरिषदा (Municipal Councils) आणि नगरपंचायती (Nagar Panchayat) च्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम (Maharashtra Elections 2022) स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचारसंहिताही (Code of Conduct) लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

 

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नाना पटोले (Nana Patole), पंकजा मुंडे (Pankaja Munde), जयंत पाटील (Jayant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका (Maharashtra Elections 2022 ) घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. हे प्रकरण कोर्टात गेलेय. त्यामुळे आता 19 तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्थगित

‘अ’ वर्गातील नगरपरिषदा (‘A’ Class Municipal Council)

1. भुसावळ (जि. जळगाव) (Bhusawal (Dist. Jalgaon)
2. बारामती (जि. पुणे) Baramati (Dist. Pune)
3. बार्शी (जि. सोलापूर) Barshi (Dist. Solapur)
4. जालना (जि. जालना) Jalna (Dist. Jalna)
5. बीड (जि. बीड) Beed (Dist. Beed)
6. उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद) Osmanabad (Dist. Osmanabad)

 

‘ब’ वर्गातील नगरपरिषदा (‘B’ Category Municipal Council)

1. नाशिक जिल्हा (Nashik District)
2. मनमाड (Manmad)
3. सिन्नर (Sinnar)
4. येवला (Yeola)

 

धुळे जिल्हा (Dhule District)

1. दोंडाईचा-वरवाडे (Dondaicha-Varvade)
2. शिरपूर-वरवाडे (Shirpur-Varwade)

 

नंदुरबार जिल्हा (Nandurbar District)

1. शहादा (Shahada)

 

जळगाव जिल्हा (Jalgaon District)

1. अमळनेर (Amalner)
2. चाळीसगाव (Chalisgaon)

 

अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)

1. संगमनेर (Sangamner)
2. कोपरगाव (Kopargaon)
3. श्रीरामपूर (Shrirampur)

 

पुणे जिल्हा (Pune District)

1. चाकण (Chakan)
2. दौंड (Running)

 

सातारा जिल्हा (Satara District)

1. कराड (Karad)
2. फलटण (Phaltan)

 

सांगली जिल्हा (Sangli District)

1. इस्लामपूर (Islampur)
2. विटा (Vita)

 

सोलापूर जिल्हा (Solapur District)

1. अक्कलकोट (Akkalkot)
2. पंढरपूर (Pandharpur)
3. अकलूज (नवनिर्मित) (Akluj)

 

कोल्हापूर जिल्हा (Kolhapur District)

1. जयसिंगपूर (Jaysingpur)

 

औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District)

1. कन्नड (Kannada)
2. पैठण (Paithan)

 

बीड जिल्हा (Beed District)

1. अंबाजोगाई (Ambajogai)
2. माजलगाव (Majalgaon)
3. परळी – वैजनाथ (Parli – Vaijnath)

 

लातूर जिल्हा (Latur District)

1. अहमदपूर (Ahmedpur)

 

अमरावती जिल्हा (Amravati District)

1. अंजनगाव-सुर्जी (Anjangaon-Surji)

 

‘क’ वर्गातील नगरपरिषदा (‘K’ Category Municipal Council)

नाशिक जिल्हा (Nashik District)

1. चांदवड (Chandwad)
2. नांदगाव (Nandgaon)
3. सटाणा (Satana)
4. भगूर (Bhagur)

 

जळगाव जिल्हा (Jalgaon District)

1. वरणगाव (Varangaon)
2. धरणगाव (Dharangaon)
3. एरंडोल (Erandol)
4. फैजपूर (Faizpur)
5. पारोळा (Parola)
6. यावल (Yawal)

 

अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)

1. जामखेड (Jamkhed)
2. शेवगाव (Shevgaon)
3. देवळाली प्रवरा (Deolali Pravara)
4. पाथर्डी (Pathardi)
5. राहता (Rahata)
6. राहुरी (Rahuri)

 

पुणे जिल्हा (Pune District)

1. राजगुरूनगर (Rajgurunagar)
2. आळंदी (Alandi)
3. इंदापूर (Indapur)
4. जेजुरी (Jejuri)
5. सासवड (Saswad)
6. शिरुर (Shirur)

 

सातारा जिल्हा (Satara District)

1. म्हसवड (Mhaswad)
2. रहिमतपूर (Rahimatpur)
3. वाई (Wai)

 

सांगली जिल्हा (Sangli District)

1. आष्टा (Ashta)
2. तासगाव (Tasgaon)
3. पलूस (Palus)

 

सोलापूर जिल्हा (Solapur District)

1. मोहोळ (Mohol)
2. दुधनी (Dudhani)
3. करमाळा (Karmala)
4. कुर्डुवाडी (Kurduwadi)
5. मेंदगी (Maindargi)
6. मंगळवेढा (Mangalwedha)
7. सांगोला (Sangola)

 

कोल्हापूर जिल्हा (Kolhapur District)

1. गडहिंग्लज (Gadhinglaj)
2. कागल (Kagal)
3. कुरुंदवाड (Kurundwad)
4. मुरगूड (Murgud)
5. वडगाव (Vadgaon)

 

औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District)

1. गंगापूर (Gangapur)
2. खुलताबाद (Khultabad)

 

जालना जिल्हा (Jalna District)

1. अंबड (Ambad)
2. भोकरदन (Bhokardan)
3. परतूर (Partur)

 

बीड जिल्हा (Beed District)

1. गेवराई (Gevrai)
2. किल्ले धारुर (Kille Dharur)

 

उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)

1. भूम (Bhoom )
2. कळंब (Kalamb)
3. मुरुम (Murum)
4. नळदुर्ग (Naldurg)
5. उमरगा (Umarga)
6. परंडा (Paranda)
7. तुळजापूर (Tuljapur)

 

लातूर जिल्हा (Latur District)

1. औसा (Ausa)
2. निलंगा (Nilanga)

 

अमरावती जिल्हा (Amravati District)

1. दर्यापूर (Daryapur)

 

बुलडाणा जिल्हा (Buldana District)

1. देऊळगाव राजा (Deulgaon Raja)

 

चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Nagar Panchayat elections)

1. अहमदनगर – नेवासा (Ahmednagar – Nevasa)
2. पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित) -(Ambegaon – Manchar)
3. पुणे/बारामती (Baramati) – माळेगाव बुद्रुक Malegaon Budruk (नवनिर्वाचित)
4. सोलापूर/मोहोळ – सोलापूर

 

Web Title :- Maharashtra Elections 2022 | maharashtra state election commission has decided to postpone the elections of 92 municipal councils and 4 nagar panchayats

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा