Maharashtra Flood | कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Flood News | कोकणात खेड (konkan khed) आणि चिपळूण (chiplun) भागात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून (Shivrajmudra Pratishthan, Pune) करण्यात आले आहे.

शनीवारी सकाळी पाणी उपसण्याच्या मोटर्स घेऊन प्रतिष्ठानचे सदस्य खेडला (Khed) रवाना झाले. पूरग्रस्त ठिकाणी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी पुढील नंबर वरती संपर्क करावा, मदत योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज कदम (Suraj Kadam), अध्यक्ष मयूर काते (Mayur Kate) यांनी केले आहे. (Maharashtra Flood News)

संपर्क क्रमांक :- (+91 8308060606 & +91 8378010101)

Web Title :- Maharashtra Flood | Call for help for Konkan flood victims; Water motor dispatched from Shivrajmudra Pratishthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)

Pune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात !

Mediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या