केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची महत्वाची माहिती, म्हणाले – ‘महाराष्ट्रात Black Fungus चे सर्वाधिक रुग्ण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गानंतर आता म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंकस) नवीन संकट समोर आले आहे.
कोरोना उपचारानंतर अनेकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे.
देशातील 28 राज्यात म्युकरमायकोसिसचे 28 हजार 252 रुग्ण (patients) आढळले आहे.
यात महाराष्ट्रात सर्वाधिक 6, 339 रुग्ण (patients) आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 5, 486 रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 206 नवीन रुग्ण, 123 जणांना डिस्चार्ज

कोरोना संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 7) महत्वाची बैठक झाली.
यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाचा रिकव्हरी दर वाढत असून आज तो 93.94 टक्के आहे. आज केवळ 1,00, 636 बाधित रुग्ण (patients) आढळले आहेत.
तसेच गेल्या 24 तासात 1, 74, 399 रुग्ण बरे झाले आहेत.
देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.20 आहे.
तसेच लसीकरणाबाबत डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशातील 23, 27, 86, 482 नागरिकांना डोस दिले आहेत. यात 18 ते 44 वयोगटातील 2, 86, 18, 514 नागरिकांना पहिला डोस दिला आहे.

वीजबिल वसुलीविरोधात शिवसेना आमदाराचे आंदोलन, ठाकरे सरकारला घरचा आहेर

आजपर्यंत राज्यांकडे 1.4 कोटीहून अधिक डोस उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बैठकीला परराष्ट्रमंत्री मंत्री डॉ. जयशंकर, केंद्रीय गृहनिर्माण शहरी कामकाज मंत्री हरदीप पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते.

निलेश राणेंचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘त्यांनाच ‘त्यात’ रस नाही’

 

Also Read This : 

 

Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज

सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र कोरोनाच्या मृत्यू संख्येत जगात 10 व्या क्रमांकावर, भाजपची टीका (व्हिडीओ)

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून कुविख्यात बापु नायरच्या टोळीतील सदस्याला अटक, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रे दरम्यान काढली होती वाहनांची रॅली

लसीकरणासंदर्भात PM मोदी यांची मोठी घोषणा, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप

मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार ?