Homeताज्या बातम्याMaharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल...

Maharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल उद्याच जाहीर होणार

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Maharashtra HSC Result । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) घेण्यात असलेली 10 वी आणि 12 वीची परीक्षा राज्य शासनाच्या नियमानुसार रद्द ठरवण्यात आली. मागील काही दिवसांमध्ये 10 वीचा निकाल जाहीर झाला. आता 12 वीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. त्यामुळे आता इयत्ता 12 वी बोर्डाचा (HSC Result) निकाल उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उद्या मंगळवार, दिनांक 03-08-2021 दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा
निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
(Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
विद्यार्थी https://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी (HSC Result) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील
व सदर माहितीची प्रिंट घेता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील बघा.

इथे पहा निकाल –

> https://hscresult.11thadmission.org.in/

> https://msbshse.co.in

> hscresult.mkcl.org

> mahresult.nic.in.

> www.mahresult.nic.inhttps://msbshse.co.in

 

Web Title : maharashtra hsc result 2021 maharashtra msbshse will declare tomorrow at four pm class 12th result on 3rd august check at hscresult 11theadmission org in and msbshse co in

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

Pune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक

Digital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार सामान्य लोकांना फायदा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News