Maharashtra HSC Result 2023 | इयत्ता 12 वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra HSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल गुरूवार दि. 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (Maharashtra HSC Result 2023)

 

याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.

 

Web Title :  Maharashtra HSC Result 2023 | Class 12 Exam Result Date Announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा