Maharashtra IAS Transfer | राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer) करण्यात आल्या आहेत. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह आयुक्तपदी बदली (Maharashtra IAS Transfer) करण्यात आली आहे.

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली. (Maharashtra IAS Transfer)

1. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale), IAS (2008), अहमदनगरचे जिल्हाधिकारी (Ahmednagar Collector) ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. (Collector, Mumbai Sub – Urban District)

2. दिपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol-Munde), IAS (2011) औरंगाबाद CIDCO मुख्य प्रशासक ते आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. (Beed Collector)

3. राधाविनोद शर्मा (Radhabinod Sharma), IAS (2011) बीड जिल्हाधिकारी ते औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.

4. सिद्धार्थ सालीमथ (Siddharam Salimath), IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

5. निधी चौधरी (Nidhi Choudhari), IAS (2012) मुंबई उपनगर जिल्हाधिकारी ते  मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती. (Joint Commissioner, Sales Tax, Mumbai)

 

Advt.

Web Title :- Maharashtra IAS Transfer | Transfers of 5 IAS officers in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

Mumbai Heat Wave | मुंबई, पुण्यासह कोकणात पुढच्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?