Maharashtra Industries Minister Uday Samant | छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाळूज’ प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : Maharashtra Industries Minister Uday Samant | छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar)) वाळूज प्रकल्पाबाबत (Waluj MIDC Project) न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे, इतर बाबी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्याची शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत  यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

विधानसभा सदस्य शांताराम मोरे (MLA Shantaram More) यांनी वाळूज प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) म्हणाले की,
वाळूज महानगर प्रकल्पाच्या मंजूर धोरणानुसार जमीन मालकाचा प्रत्यक्ष प्रकल्पात सहभाग या संकल्पनेवर प्रत्येक महानगरातील विकास केंद्राकरिता 100% भूसंपादन प्रस्तावित आहे. विकास केंद्राबाहेर २५ टक्के संपादन करावयाचे असून उर्वरित 75 टक्के क्षेत्राचा विकास जमीन मालकाने करावयाचा आहे. भूधारकांकडील 75 टक्के जमिनीवरील विकास करण्यास सिडकोकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) , प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) , सीमा हिरे (MLA Seema Hire) यांनी सहभाग घेतला.

Web Title :  Maharashtra Industries Minister Uday Samant | A meeting will be held regarding the ‘Waluj’ project at Chhatrapati Sambhajinagar – Industries Minister Uday Samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार