Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि.21) शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट (Venkatesh Bhatt) यांनी राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशानुसार काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे 

1. जयंत मीना Jayant Meena (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड – SP, Civil Rights Protection, Nanded)

2. सौरभ कुमार अग्रवाल Saurabh Kumar Aggarwal (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर Addl SP Ahmednagar ते पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग -SP Sindhudurg)

3. स्मिता पाटील Smita Patil (अपर पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) Addl SP Thane (Rural) ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई -DCP Brihanmumbai)

सुधारीत पदस्थापना

4. पवन बनसोडे Pawan Bansode (पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ते पोलीस अधीक्षक, यवतमाळ – SP Yavatmal)

Advt.

5. जी. श्रीधर G. Sridhar (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक हिंगोली- SP Hingoli)

गौरव सिंह व संदीप सिंह गिल याच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

 

Web Title :-  Maharashtra IPS Officer Transfer | Transfers of 5 IPS Officers in Maharashtra Police Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Fare Hike | एसटीची दिवाळी हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू, प्रवाशांच्या खिशावर 5 ते 75 रुपयांचा भार

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

Ajit Pawar | दर्जेदार विकासकामे उंटावरुन शेळ्या हाकून होत नाहीत, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना माहेरचा आहेर