Maharashtra IPS-SP-DCP Transfer | राज्यातील 11 IPS पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक यांच्या पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS-SP-DCP Transfer | राज्यातील 11 IPS वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 11 पोलीस उपायुक्त (DCP)/पोलीस अधीक्षक (SP) यांची पोलीस उप महानिरीक्षक (Deputy Inspector General of Police) दर्जाच्या पदावर पदोन्नतीने (Promotion) बदली (Maharashtra IPS-SP-DCP Transfer) करण्यात आली आहे.
राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी (दि.20) याबाबचे आदेश काढले आहेत.

 

राज्यातील पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती (Maharashtra IPS-SP-DCP Transfer )
देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या छाननी समितीने ‘निवडसूची 2022’ मधील पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती देऊन बदली केली आहे.

 

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. परमजीत सिंह दहिया Paramjit Singh Dahiya (पोलीस उपायुक्त, परिमंडळ -3 बृहन्मुंबई (DCP Unit 3 Brihanmumbai)
ते पोलीस उप महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, मुंबई Deputy Inspector General of Police Anti-Terrorism Squad, Mumbai)

2. नीवा जैन Niva Jain (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद SP Osmanabad ते अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग,
नागपूर शहर Addl CP Nagpur)

3. राजेंद्र माने Rajendra Mane (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (DCP State Intelligence Department,
मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर Addl CP Thane City)

4. विनायक बी. देशमुख Vinayak b. Deshmukh (पोलीस अधीक्षक, जालना SP Jalna ते अपर पोलीस आयुक्त,
पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

5. महेश उ. पाटील Mahesh U. Patil (पोलीस उपायुक्त गुन्हे, मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय DCP Mira Bhayander-Vasai-Virar Police Commissionerate ते अपर पोलीस आयुक्त (वाहतूक-Traffic) बृहन्मुंबई)

6. संजय बी जाधव Sanjay B Jadhav (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक , पुणे SP Highway Safety Squad Pune
ते अपर पोलीस आयुक्त (प्रशासन-Administration) ठाणे शहर)

7. दीपक साकोरे Deepak Sacore (पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा, मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक रा.रा. पोलीस बल, पुणे)

8. पंजाबराव उगले Punjabrao Ugale (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (Anti Corruption Bureau (ACB) Thane)
ते अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस (Local Arms) बृहन्मुंबई)

9. श्रीकांत पाठक Shrikant Pathak (बदली आदेशाधीन ते अपर पोलीस आयुक्त मीरा-भाईंद-वसई-विरार पोलीस आयुक्तालय)

10. विजय पाटील Vijay Patil (पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 बृहन्मुंबई DCP Unit 4 Brihanmumbai
ते पोलीस उप महानिरीक्षक Deputy Inspector General of Police लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ACB Mumbai)

11. दत्तात्रय शिंदे Dattatraya Shinde (पोलीस अधीक्षक, पालघर SP Palghar ते अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई)

Web Title :- Maharashtra IPS-SP-DCP Transfer | Transfers of 11 IPS Deputy Commissioners Superintendents of Police in the State Know the names


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा