Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील 6 पोलिस अधिकार्‍याच्या (Maharashtra IPS Transfer ) पदोन्नतीने पदास्थापना करण्यात आल्या आहेत.

आयपीएस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे –

अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, लातूर)

बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)

गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)

नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)

श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलिस अधीक्षक, परभगणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)

अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

Web Titel :- Maharashtra IPS Transfer | Promotion of 6 IPS officers in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले ! महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’; शहर भाजपच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांची माहिती