Maharashtra IPS Transfer | राज्यातील ‘पोलीस अधीक्षक’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त (DCP), अपर पोलीस अधीक्षक (Addl SP) दर्जांच्या पोलीस अधिकारी यांच्या बदल्या (Maharashtra IPS Transfer) करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी (दि.08) याबाबचे आदेश काढले आहेत.

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे

1. अक्षय अशोक शिंदे Akshay Ashok Shinde (पोलीस उपायुक्त नागपूर शहर Nagpur City (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, जालना-Superintendent of Police, Jalna)

 

2. अतुल वि. कुलकर्णी Atul Vs. Kulkarni (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर Chandrapur (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद SP Osmanabad)

 

3. नंदकुमार ठाकूर Nandkumar Thakur (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, नांदेड SP Civil Rights Protection Nanded ते पोलीस अधीक्षक, बीड- SP Beed)

 

4. बाळासाहेब पाटील Balasaheb Patil (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर (Thane City) ते पोलीस अधीक्षक, पालघर SP Palghar)

 

Advt.

Web Title :- Maharashtra IPS Transfer | Transfers of Superintendent of Police level officers in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल