×
Homeताज्या बातम्याMaharashtra Karnataka Border Issue | कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस - भाजपचा...

Maharashtra Karnataka Border Issue | कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस – भाजपचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकातील बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच यावेळी एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करण्यात आली. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. भाजपने आता याप्रकरणी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला करणाऱ्या कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फूस देत आहे, असे भाजपाचे. या कन्नड वेदिकेच्या मागे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष काँग्रेस आणि जेडीएस आहेत. पुढच्या काळात काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात एक भूमिका मांडतात आणि कर्नाटकामध्ये कन्नड वेदिकेला मागून पाठिंबा देतात. कन्नड वेदिकेच्या मागे लपून कोण आंदोलन करते आहे? वेदिकेला कोण खतप्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. (Maharashtra Karnataka Border Issue)

 

आज बेळगाव सीमाभागात ज्या प्रकारे महाराष्ट्रातील गाड्यांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या लोकांनी हल्ला केला आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतोपाणी घालत आहे? हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. (Maharashtra Karnataka Border Issue)

या हल्ल्यावर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. शिंदे सरकार भूमिका घेत नाही, अशी सर्वांची तक्रार आहे.
शिंदे सरकार दुबळे आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तसेच हा महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
गरज पडल्यास महाराष्ट्रातील शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार कर्नाटकात जाईल, असे अंधारे म्हणाल्या आहेत.
छगन भुजबळ यांनी आधी बेळगाव, कारवार, निपाणी द्या आणि नंतर काय तो गोंधळ घाला, असे म्हंटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | keshav upadhye allegation on congress after kannad vedika attacked on maharashtra truck in belgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Must Read
Related News