महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

नागपूरः पोलीसनामा ऑनलाइन – इंजिनिअरींग (Engineering) झालेल्या तरुणांसाठी नोकरी (Jobs) ची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Metro Nagpur Bharti 2021) मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मेट्रोच्या नागपूर येथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी एकूण 18 जागांवर पदभरती होणार आहे. इच्छूक अन् पात्र उमेदवारांनी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.13 जुलै 2021 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

1 ) रिक्त पदे
1) व्यवस्थापक (Manager)
2) सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager)

2) वयोमर्यादा
व्यवस्थापक (Manager) – 40 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) – 35 वर्षे

3) शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (Manager) – BE (Electronics or Electronics and Telecommunication)
सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) – BE (Electronics or Electronics and Telecommunication)

Web Titel : maharashtra metro nagpur bharti 2021 openings for managers

हे देखील वाचा

‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशीविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…