Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | नगरविकास विभागाकडून बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील ‘या’ 7 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (उचलबांगडी), जाणून घ्या नावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer |  राज्याच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी राज्यातील 7 विविध नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशानुसार मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे (Under Secretary Sachin Sahasrabuddhe) यांनी काढले आहेत.

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम (Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer) 

1. सचिन गाडे (Sachin Gade), मुख्याधिकारी, मेहकर नगरपरिषद, जि. बुलढाणा (Mehkar Municipal Council, Dist. Buldana)

2. प्रशांत शेळके (Prashant Shelke), मुख्याधिकारी, शेगाव नगरपरिषद (Shegaon Municipal Council), जि. बुलढाणा

3. विजय लोहकरे (Vijay Lohkare) , मुख्याधिकारी, मुर्तीजापुर नगरपरिषद, जि. अकोला (Murtizapur Municipal Council, Dist. Akola)

4. चारुदत्त इंगुले (Charudatta Ingule), मुख्याधिकारी, उमरखेड नगरपरिषद, जि. यवतमाळ (Umarkhed Municipal Council, Dist. Yavatmal)

5. शेषराव टाले (Sheshrao Tale), मुख्याधिकारी, दिग्रस नगरपरिषद (Digras Municipal Council), जि. यवतमाळ

6. अविनाश गांगोडे (Avinash Gangode), मुख्य अधिकारी, चोपडा नगरपरिषद, जि. जळगाव (Chopda Municipal Council, Dist. Jalgaon)

Advt.

7. अरविंद मुंडे (Arvind Munde), मुख्याधिकारी, परळी – वैजनाथ नगरपरिषद, जि. बीड (Parli – Vaijnath Municipal Council, Dist. Beed)

 

बदली करण्यात आलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार असून तो पर्यंत ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत राहतील असे आदेशात नमूद केले आहे.

 

Web Title :- Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | Transfer of Chief Officers of Municipal Councils in Buldhana Akola Yavatmal Jalgaon and Beed Districts by Urban Development Department, Find out the names

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा