Maharashtra Police – ACP Transfers | एसीपी राजेंद्र मोकाशी, सरदार पाटील, प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह 18 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, 3 एसीपी/डीवायएसपींच्या बदल्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police – ACP Transfers | राज्य गृह विभागाने राज्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या दि. 22 मे 2023 रेाजी आणि दि. 24 मे 2023 रोजी सर्वसाधारण बदल्या केल्या होत्या. आता त्यामध्ये 18 एसीपी/डीवायएसपींच्या बदल्यांमध्ये अशंतः बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसीपी राजेंद्र मोकाशी, सरदार पाटील, प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह 18 जणांचा समावेश आहे. दरम्यान, 3 अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Police – ACP Transfers)

 

सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक यांचे नावे आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे पदस्थापनेचे ठिकाणी आणि सुधारित पदस्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra Police – ACP Transfers)

1. राजेंद्र केशवराव मोकाशी ACP Rajendra Keshavrao Mokashi (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, मीरा भाईंदर-वसई-विरार)

2. राजेंद्र धैर्यशील शेळके DySP Rajendra Darisheel Shelke (डीवायएसपी, मुख्यालय, सातारा ते उपविभागीय पोलिस अधिकारी, सातारा ग्रामीण – कोरेगांव उप विभाग)

3. सरदार पांडुरंग पाटील ACP Sardar Pandurang Patil (पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, अकोला ते पोलिस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

4. डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर ACP Dr. Prashant Shriram Amrutkar (उप विभागीय पोलिस अधिकारी, गडचिरोली ते पोलिस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

5. स्वप्निल राजाराम राठोड ACP Swapnil Rajaram Rathod (एसीपी, छत्रपती संभाजीनगर ते उप विभागीय पोलिस अधिकारी, धाराशिव)

6. संजय गंगाराम पुजलवार ACP Sanjay Gangaram Pujalwar (पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, यवतमाळ ते उप विभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ)

7. प्रेरणा जीवन कट्टे ACP Prerna Jeevan Katte (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते पोलिस उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

 

 

8. दिनेशकुमार माधवराव कोल्हे DySP Dineshkumar Madhavrao Kolhe (उप विभागीय पोलिस अधिकारी, निलंगा ते उप विभागीय पोलिस अधिकारी, सिल्लोड)

9. संजय पंढरीनाथ सातव DySP Sanjay Pandharinath Satav (उप विभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी ते पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, अहमदनगर)

10. विक्रांत हिम्मत गायकवाड DySP Vikrant Himmat Gaikwad (उप विभागीय पोलिस अधिकारी, जालना शहर ते उप विभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा)

11. संदीप बाबुराव मिटके DySP Sandeep Baburao Mitke (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उप विभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी)

12. अश्विनी रामचंद्र शेंडगे DySP Ashwini Ramchandra Shendge (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उप विभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी)

Advt.

13. बसवराज शिवपुजे DySP Basavaraj Shivpuje (उप विभागीय अधिकारी, अकलूज ते उप विभागीय अधिकारी, श्रीरामपुर)

14. नितीन कटेकर DySP Nitin Katekar (अप्पर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर ते उप विभागीय अधिकारी, निलंगा)

15. राजश्री पाटील DySP Rajshree Patil (उप विभागीय अधिकारी, मंगळवेढा ते डीवायएसपी, सीआयडी, पुणे – CID Pune)

16. रामेश्वर वेंजणे DySP Rameshwar Venjane (उप विभागीय अधिकारी, जयसिंगपूर ते उप विभागीय अधिकारी, पांढरकवडा)

17. सदाशिव वाघमारे DySP Sadashiv Waghmare (उप विभागीय अधिकारी, रत्नागिरी ते उप विभागीय अधिकारी, अक्कलकुवा)

18. शोभा गोविंद पिसे ACP Shobha Govind Pise (उप प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)

दरम्यान,

 

 

– आनंदा महादु वाघ (DySP Ananda Mahadu Wagh) यांची श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी या पदावर करण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

– संजय रतन बांबळे (DySP Sanjay Ratan Bamble) यांची धाराशिव येथे उप विभागीय पोलिस अधिकारी या पदावर करण्यात आलेली पदोन्नतीने पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

– साजन रूपलाल सोनावणे (DySP Sajan Rooplal Sonawane) यांची उप विभागीय पोलिस अधिकारी अक्कलकुवा (जि. नंदुरबार) या पदावर करण्यात आलेली पदोन्नतीने पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

– बसवराज शिवपुजे यांना उप विभागीय पोलिस अधिकारी, अकलूज या पदावरून दि. 5 जुलै 2023 रोजी कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title :  Maharashtra Police – ACP Transfers | Transfers Of Maharashtra Assistant Commissioner Of Police Pune CID Pimpri Chinchwad Satara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा