Maharashtra Police | प्रतिक्षाधीन असलेल्या 18 पोलीस उपायुक्तांच्या (DCP) नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील प्रतिक्षाधीन असलेल्या पोलीस उपायुक्तांना (DCP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी प्रतिक्षाधीन असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या नियुक्तीचे आदेश काढले (Maharashtra Police) आहेत.

 

पोलीस उपायुक्तांचे नाव त्यापुढे नियुक्तीचे ठिकाण (Maharashtra Police)

1. सुनिल पी. भारद्वाज Sunil P. Bhardwaj (रोपोसे) – सशस्त्र पोलीस मरोळ

2. नितीन पवार Nitin Pawar (भापोसे) – वाहतुक (पश्चिम)

3. प्रज्ञा टी. जेडगे Pradnya T. Jedge (रापोसे) – वाहतुक (दक्षिण)

4. महेश चिमटे Mahesh Chimte (रापोसे) – पोलीस उपायुक्त, संरक्षण

5. निलोत्पल Nilotpal (भापोसे) – पोलीस उपायुक्त प्रकटीकरण -1

 

तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्तांना नियमीत नियुक्ती (Maharashtra Police)

1. हरि बालाजी Hari Balaji (भापोसे) – सशस्त्र पोलीस नायगाव ते पोलीस उपायुक्त परिमंडळ -1

2. महेंद्र कमलाकर पंडित Mahendra Kamlakar Pandit (भापोसे) – बंदर परिमंडळ ते एस.टी.एफ. आर्थिक गुन्हे

3. श्रीकृष्ण कोकाटे Shrikrishna Kokate (रापोसे) – सशस्त्र पोलीस ताडदेव ते सशस्त्र पोलीस ताडदेव

4. हेमराज अंबरसिंग रजपूत Hemraj Ambersingh Rajput (रापोसे) – सशस्त्र पोलीस कोळे कलिना ते सशस्त्र पोलीस कोळे कलिना

5. राज तिलक रोशन Raj Tilak Roshan (भापोसे) – वाहतुक (मुख्यालय/मध्य) ते वाहतुक (मुख्यालय/मध्य)

6. संजय पी. लाटकर Sanjay P. Latkar (रापोसे) – पोलीस उपायुक्त, सुरक्षा ते पोलीस उपायुक्त सुरक्षा

पोलीस उपायुक्त शाम बी. घुगे (रापोसे) यांना शस्त्र पोीलस मरोळ येथे तात्पुरती नेमणूक देण्यात आली होती. आता शाम घुगे यांना मुख्यालयाशी सलग्न करण्यात येणार असून त्यांच्या नेमणूकीचे आदेश नंतर निर्गमित केली जाणार आहेत.

प्रशासकीय कारणास्तव बदली
1. सौरभ त्रिपाठी Saurabh Tripathi (भापोसे) – पोलीस उपायुक्त संरक्षण ते पोलीस उपायुक्त परिमंडळ -2

2. डी.एस. स्वामी D.S. Swami (रापोसे) – पोलीस उपायुक्त परिमंडळ – 12 ते पोलीस उपायुक्त परिमंडळ -8

3. मंजुनाथ सिंघे Manjunath Singhe (भापोसे) – पोलीस उपायुक्त परिमंडळ 8 ते पोलीस उपायुक्त परिमंडळ – 9

4. सोमनाथ घार्गे Somnath Gharge (भापोसे) – पोलीस उपायुक्त वाहतुक (पश्चिम) ते पोलीस उपायुक्त परिमंडळ – 12

5. योगेश कुमार गुप्ता Yogesh Kumar Gupta (भापोसे) – पोलीस उपायुक्त वाहतूक (दक्षिण) ते पोलीस उपायुक्त मुख्यालय – 2

6. गिता चव्हाण Gita Chavan (भापोसे) – पोलीस उपायुक्त मुख्यालय -2 ते पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळ

7. शशिकुमार मिना Shashikumar Mina (भापोसे) – पोलीस उपायुक्त परिमंडळ – 1 ते पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस नायगांव

 

Web Title :- Maharashtra Police | Appointment of 18 Deputy Commissioners of Police (DCPs) CP Hemant Nagarale mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ (व्हिडीओ)

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Gold Price Today | 2 दिवसानंतर सोने पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे नवीन दर