Maharashtra Police | दुर्दैवी ! जिन्यावरून पडून 34 वर्षीय पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर पोलिस कर्मचारी जखमी

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | येथे एका जिन्यावरून पडून पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू (Police Sub Inspector Died) झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अनिल गंगाधर किरवाडे PSI Anil Gangadhar Kirwade (वय ३४) असे मयत झालेल्या फौजदाराचे नाव आहे तर हणमंत सूर्यवंशी Police Hanumant Suryavanshi (वय ३८) हे गंभीर जखमी आहेत. (Maharashtra Police)

 

उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. श्रीधर जाधव (Dr. Shreedhar Jadhav) म्हणाले की, रविवारी रात्री अनिल किरवाडे आणि हणमंत सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, किरवाडे (Maharashtra Police) हे मृत झाले आहेत.
तर सूर्यवंशी गंभीर जखमी असल्याने त्यांना उस्मानाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक किरवाडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्र परिवारावर आणि पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | Bad luck A 34 year old police sub inspector (PSI) Anil Gangadhar Kirwade died and a police man injurder after falling from a ladder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा