Maharashtra Police Inspector to ACP Promotion | राज्यातील 32 पोलीस निरीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत; पुणे शहरातील 2, पुणे ग्रामीणमधील 2 आणि अ‍ॅन्टी करप्शनमधील एका अधिकार्‍याचा समावेश, वाचा संपुर्ण यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Inspector to ACP Promotion | राज्यातील 32 पोलीस निरीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदाच्या कक्षेत असून त्यांच्या पदोन्नतीचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.9) काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत. (Maharashtra Police Inspector to ACP Promotion)

पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकाचे (Maharashtra Police Inspector to ACP Promotion) नाव आणि कंसात कोठून कोठे

1. प्रदिप गिरजीनाथ तिदार (नवी मुंबई ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
2. अशोक श्रावण बागुल (नागपूर शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
3. विजय तुकाराम पोवार (ठाणे शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
4. राजेंद्र केशवराव मोकाशी (पुणे शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
5. सुलभा महादेव पाटील (ठाणे शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
6. आनंदा महादु वाघ (नाशिक शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
7. आदिनाथ रघुनाथ बुधवंत (ला.प्र.वि. ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
8. हेमंत यशवंत काळे (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, मुंबई ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
9. आप्पासाहेब बाबा लेंगरे (पालघर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
10. गुलाबराव परशराम वाघ (बुलढाणा ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
11. विनितकुमार जयवंत चौधरी (रत्नागिरी ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
12. भगवान रामचंद्र पाटील (सातारा ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)

13. संदिपान सोन्याबापू शेळके (परभणी ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
14. किरण पिटर साळवी (महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
15. शिवाजी मारुती आवटे (नवी मुंबई ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
16. अशोक विश्वास धुमाळ (पुणे ग्रामीण ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
17. मनोज श्रीकांत नेर्लेकर (ला.प्र.वि ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
18. शाम खंडेराव शिंदे (नवी मुंबई ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
19. शकुर गुलाब सय्यद (राज्य गुप्तवार्ता विभाग/नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
20. अनिलकुमार ऋषिकेश यादव (राज्य गुप्तवार्ता विभाग/नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
21. राजेंद्र नामदेवराव ढमाळ (गुन्हे अन्वेषण विभाग ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
22. संपत पोपट चव्हाण (वर्धा ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
23. अशोक बापू शेळके (पुणे ग्रामीण ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
24. श्रीहरी भानुदास पाटील (ला.प्र.वि. ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
25. संजीव मनोहर पाटील (ला.प्र.वि ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
26. बाबासाहेब बाजीराव ठोंबे (जळगाव ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
27. दिलीप पांडुरंग भागवत (जळगाव ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
28. दौलत आबाजी साळवे (दहशतवाद विरोधी पथक ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
29. निलीमा मुरलीधर आरज (अमरावती शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
30. सिताराम शंकर कोल्हे (नाशिक शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
31. सरदार पांडुरंग पाटील (पुणे शहरते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)
32. अनिल शिवाजी मांगले (ठाणे शहर ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत)

 

 

 

Web Title :- Maharashtra Police Inspector to ACP Promotion | 32 police inspectors in the state under promotion to the post of Assistant Commissioner of Police; Including 2 from Pune City, 2 from Pune Rural and one officer from Anti-Corruption, read complete list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Love Jihad Bill | लवकरच अँटी लव्ह जिहाद कायदा? राज्य सरकारच्या हालचालींना वेग

Pune Congress | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘सेवा कर्तव्य सप्ताह’; 500 ब्लँकेटचे वाटप