Maharashtra Police Inspector Transfers | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 129 पोलीस निरक्षकांच्या बदल्या; पुणे आयुक्तालयातील 40 तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Inspector Transfers | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दिलातील 129 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी काढले आहे. यामध्ये पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालयातील 40 तर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे शहर पोलीस दलातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात नवीन नेमणूकीचे ठिकाण

 1. दत्तात्रय विश्वनाथ भापकर (पुणे शहर ते ठाणे शहर)
 2. विनायक दौलतराव गायकवाड (पुणे शहर ते ठाणे शहर)
 3. किरण बाळासाहेब बालवडकर (पुणे शहर ते ठाणे शहर)
 4. निलीमा नितीन पवार (पुणे शहर ते ठाणे शहर)
 5. सुनिल काशिनाथ झावरे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 6. अरविंद खंडेराव माने (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 7. जयराम दशरथ पायगुंडे (पुणे शहर ते नाशिक शहर)
 8. सविता भगवाण ढमढरे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 9. दादा सोमनाथ गायकवाड (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 10. विजय भानुदासस खोमणे (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 11. प्रमोद रोहिदास वाघमारे (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 12. भालचंद्र सुभाष ढवळे (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 13. जयदिप प्रकाश गायकवाड (पुणे शहर ते मुंबई शहर)
 14. संदिप शांताराम शिवले (पुणे शहर ते ठाणे शहर)
 15. विश्वास तुळशिराम इंगळे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 16. विजय रघुनाथ पुराणिक (पुणे शहर ते ठाणे शहर)
 17. अनिता रामचंद्र हिवरकर (पुणे शहर ते ठाणे शहर)
 18. विष्णू नाथा ताम्हाणे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 19. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 20. संदिप पांडूरंग भोसले (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 21. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 22. सुनिल बाबुराव माने (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 23. हेमंत चंद्रकांत पाटील (पुणे शहर ते ठाणे शहर)
 24. सुनिल पांडुरंग जैतापुरकर (पुणे शहर ते ठाणे शहर)
 25. अभय चंद्रनाथ महाजन (पुणे शहर ते ठाणे शहर)
 26. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 27. बालाजी अंगदराव पांढरे (पुणे शहर ते ठाणे शहर)
 28. सुरज बंडु बंडगर (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 29. मंगेश नंदकुमार जगताप (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 30. संगिता तुळशीदास पाटील (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 31. प्रियांका महेश शेळके (पुणे शहर ते ठाणे शहर)
 32. शबनम निजाम शेख (पुणे शहर ते सोलापूर शहर)
 33. जयवंत राघवेंद्रराव राजुरकर (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 34. अंकुश भालचंद्र चिंतामण (पुणे शहर ते नाशिक शहर)
 35. जगन्नाथ आनंदराव जानकर (पुणे शहर ते नाशिक शहर)
 36. संगिता सुशिल माळी (पुणे शहर ते ठाणे शहर)
 37. संजय नागोराव मोगले (पुणे शहर ते गडचिरोली)
 38. सोमनाथ दत्तात्रय जाधव (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 39. विक्रम रामसिंग गौड (पुणे शहर ते ठाणे शहर)
 40. सुरजसिंग रामसिंग गौड (पुणे शहर ते ठाणे शहर)
 41. स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (पुणे शहर ते ठाणे शहर)

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात नवीन नेमणूकीचे ठिकाण

 1. गणेश संभाजीराव जवादवाड (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 2. कृष्णदेव कल्पणा खराडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 3. अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 4. शंकर वामनराव अवताडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 5. संजय देवदत्त तुंगार (पिंपरी चिंचवड शहर ते महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
 6. अशोक आनंदराव कदम (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 7. राम सिद्राम राजमाने (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 8. वसंतराव दादासो बाबर (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 9. श्रीराम बळीराम पोळ (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 10. राजेंद्र जयवंत निकाळजे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)
 11. बडेसाब ईलाई नाईकवाडी (पिंपरी चिंचवड शहर ते नाशिक शहर)
 12. संतोष महादेव कसबे (पिंपरी चिंचवड शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
 13. रमेश जानबा पाटील (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका