Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अधीक्षक/उपायुक्त/अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Officer Transfer | गृह विभागाने आज (सोमवार) राज्यातील 28 पोलिस उपायुक्त / अप्पर अधीक्षक / पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.29) महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्यापालांच्या आदेशाने (Maharashtra Police Officer Transfer) काढले आहेत.

 

उपायुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे आहे – (Maharashtra Police Officer Transfer)

1. प्रशांत होळकर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई)

2. प्रसाद प्रल्हाद अक्कानुरु (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई)

3. डी.के. पाटील-भुजबळ (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नक्षलविरोधी अभियान, नागपूर)

4. अरविंद साळवे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक (मुख्यालय), महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई)

5. पी. पी. शेवाळे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. मुंबई

6. प्रशांत मोहिते (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, नवी मुंबई)

7. निलेश अष्टेकर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे)

8. विजयकांत सागर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)

9. प्रशांत वाघुंडे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई)

10. विशाल गायकवाड (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

11. अजित बोऱ्हाडे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर)

12. दत्ता कांबळे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला)

13. ज्योती क्षीरसागर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

14. योगेश चव्हाण (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

15. निलेश मोरे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

16. विजय पवार (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे)

17. संदीप जाधव (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे)

18. वैशाली ईश्वर कडुकर (पोलीस उपायुक्त परिमंडळ-1, सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

19. विक्रम महादेव साळी (पोलीस उपायुक्त, अमरावती शहर ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक)

20. शीला डी साईल (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई)

21. दीपक विठ्ठलराव गिऱ्हे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.3 , जालना ते पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर)

22. विजय व्यंकटराव कबाडे (अपर पोलीस अधीक्षक, वर्धा ते पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर)

23. श्रीकांत धीवरे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे घटक, पुणे ते पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे)

24. उज्ज्वला वनकर (पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.3. जालना)

25. अर्चना दत्तात्रय पाटील ( पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाता जमाती आयोग, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली)

26. रत्नाकर ऐजीनाथ नवले (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अप्पर पोलीस अधीक्षक, U.C.T.C. फोर्स वन, मुंबई)

27. सागर रतनकुमार कवडे (पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, वर्धा)

28. दिनेश जी. बारी (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे घटक, पुणे)

Web Title :- Maharashtra Police Officer Transfer | Transfers of Superintendent/Deputy Commissioner/Additional Superintendent Rank Officers in the State

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेतील सर्व अडथळे दूर ! पर्यावरण प्रेमींनी केलेली याचिका एनजीटीने फेटाळली

Sanjay Raut | ‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले – संजय राऊत

Pune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले